जाती_निहाय_जन_गणना मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने देशात घेतला

जाती_निहाय_जन_गणना मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने देशात घेतला

बाळू वाघ जामनेर प्रतिनिधी 

जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी जामनेर शहर मंडलाच्या वतीने ना.गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिका चौक जामनेर येथे जल्लोष करून,केंद्र सरकारचे आभार प्रदर्शन करण्यात आले यावेळी अतिश झाल्टे,डॉ.प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील,श्रीराम महाजन,रविंद्र रमेश झाल्टे, नामदेव पालवे,बाबूराव हिवराळे,शेख अंनिस बिस्मिल्ला,कैलास नरवाडे,खालील भांजा,रतन गायकवाड,सुरेश माळी,दिपक मिस्तरी,संजय सूर्यवंशी,गणेश चौधरी,पप्पू लुंकड,योगेश मोते,कमलेश जैन,दत्तू जोहरे, गणेश मिस्तरी,बाळू चव्हाण,दिपक माळी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू उपस्थित होते.यावेळी ढोल ताशे वाजवून फटाके फोडुन व पेढे वाटुन जल्लोष साजरा करण्यात आला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें