जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले ध्वजवंदन

 

सातारा दि. 1 : महाराष्ट्र स्थापना दिनिानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ध्वजवंदन केले.  

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें