नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार सुषमा संतोष जगताप यांना प्रदान

नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार सुषमा संतोष जगताप यांना प्रदान

फलटण प्रतिनिधी:

आदर्श सरपंच पुरस्कार सुषमा संतोष जगताप यांना प्रदान. फलटण, नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार घाडगेमळा गावच्या सरपंच सुषमा संतोष जगताप यांना देण्यात आला. नवी पेठ येथील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नालंदा संस्थेने 2021 सालापासून गाव पातळीवर सर्वेक्षण करून सुषमा संतोष जगताप यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती संस्थेचे श्रीकांत जायभाय यांनी दिली याप्रसंगी प्रशासन अधिकारी डॉ. शेषराव हिम्मतराव पाटील, आय. एफ. एस. अधिकारी. श्री. जितेंद्र तुळशीराम दाते चेअरमन ए. आर. जे. ग्रुप प्रा. मनोज शिवाजी वाबळे अध्यक्ष शब्दधन सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आदी मान्यवर उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें