लोणंदला दि 18 ते 20 एप्रिल तीन दिवसीय ‘खेमातीर’ व्याख्यानमालेचे आयोजन  

लोणंदला दि 18 ते 20 एप्रिल तीन दिवसीय ‘खेमातीर’ व्याख्यानमालेचे आयोजन  

सातारा प्रतिनिधी आबा सो धायगुडे 

 लोणंद येथील मा. मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने लोणंद नगरीच्या ऐतिहासिक खेमावती नदीच्या काठावर दिनांक 18 एप्रिल ते 20 एप्रिल 2025 दरम्यान दररोज सायं 6.30 वाजता तीन दिवसीय ‘खेमातीर व्याख्यानमालेचे ‘आयोजन करण्यात आले असुन या व्याख्यानमाले मध्ये प्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्याने होणार असल्याची माहिती अध्यक्ष सागर शेळके , कार्याध्यक्ष रविंद्र क्षीरसागर , उपाध्यक्ष उदयसिंह जगताप , सचिव ॲड . गजेंद्र मुसळे यांनी दिली .

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें