योगिता पाटील यांचा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम क्रमांक

योगिता पाटील यांचा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम क्रमांक

( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र, पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातुन योगिता चंद्रकांत पाटील यांनी माध्यमिक गटात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक वर्तुळात त्यांचे कौतुक केले जात आहे. विविध शैक्षणिक नवोपक्रम सादर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली असून योगिता पाटील यांनी सादर केलेल्या नावोपक्रमाला परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर बाविस्कर, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें