केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त 155 रक्तदात्यांनी केले रक्तदान

केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त 155 रक्तदात्यांनी केले रक्तदान

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)

दि.२४ रोजी अरिहंत मंगल कार्यालय येथे चाळीसगाव तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन व जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते करण्यात आले, प्रथम रक्तदान सय्यम जैन व रविंद्र शिरुडे यांनी केले, याप्रसंगी चाळीसगाव तालुका अध्यक्ष योगेश भोकरे, उपाध्यक्ष विनोद जैन, खजिनदार महेश येवले, सहसचिव एकनाथ पाटील, कार्यकारिणी सदस्य महेश कुमट, मंगेश महाजन, योगेश येवले, उमेश पवार, प्रशांत मालू, संजय ब्राह्मणकर, झोन खजिनदार प्रदिप देशमुख , डॉ. संजय माळी, धनंजय पाटील, वसंत चव्हाण, मोतीलाल दुगड, दिनकर महाजन, हितेश बागरेचा, विलास पाटील, अक्षय देव, जगदिश पाटील, नितेश सुरणा, चंद्रकांत देशमुख, निलेश राजपूत, सुनील भामरे, स्वप्नील येवले, तुषार अमृतकर, चेतन पाखले, भागचंद नौलखा, हर्षल पाटील, खुशाल चव्हाण, ज्ञानेश्वर महाले, चंद्रकांत ब्रम्हेचा, शिरिष देशमुख, अनिल जाधव, मिलींद ब्राह्मणकार, नामदेव पाटील, ब्राह्मणकार, हरीश शिनकर, रवी कोठावदे, चंद्रकांत ब्रम्हेचा आदी केमिस्ट बांधव उपस्थीत होते. या रक्तदान शिबिरात 155 बाटल्यांचे संकलन झाले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें