महानुभव पंतासाठी भक्तनिवास व मंदिराचे व मठाचे सुशोभीकरण करणार: आ.सचिन पाटील

महानुभव पंतासाठी भक्तनिवास व मंदिराचे व मठाचे सुशोभीकरण करणार: आ.सचिन पाटील

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथे आज दि 27 डिसेंबर रोजी श्री चक्रपाणी महानुभाव मठाचे संचालक महंत श्री मुकुंदराज बाबाजी यांच्याकडे अमरावती येथील परमार्ग सेवक तावडे परिवाराच्या वतीने मार्गशीर्ष मासाच्या पूर्वसंध्येला श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात श्रीपंचावतार उपहार विधी तसेच विडावसर व महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपाध्य कुळाचार्य श्री बिडकर बाबाजी महंत श्री राहेरकर बाबाजी महंत श्री कापूसतळणीकर बाबाजी व तसेच फलटण येथील निवासी संत महंतांची उपस्थिती लाभली या मंगलमय सोहळ्यासाठी फलटण- कोरेगाव विधानसभा आमदार मा श्री सचिन साहेब पाटील यांच्या सत्कार सोहळा ही पार पडला यावेळी आमदार साहेबांनी महानुभाव पंथीयांसाठी जितक्या काही सोइ सुविधा भक्तनिवास व शुशोभीकरन करून फलटण ही महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून आजून भारतभर न्हवे तर जगामध्ये कशी ओळखल्या जाइल काशी चे महत्व हे लक्षात घेता त्यामध्ये आम्हला जितकी काही सेवा करण्याची संधी मिळेल तितकी आम्ही नक्की करू असे विशेष आश्वासन दिले यावेळी समवेत उपस्थित फलटण नगरपालिका चे माजी नगरसेवक मा श्री अनुपजी शहा सचिन आहिवळे सह अनेक मान्यवर व तसेच शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य महंत श्री श्यामसुंदर जामोदेकर व समवेत सेवा समर्पण गृप चे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार महंत श्री गोपाळव्यास बाबा व महंत श्री विरागव्यास बाबा यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें