मस्साजोगचे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आर्थिक मदत

मस्साजोगचे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आर्थिक मदत

फलटण प्रतिनिधी:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख यांची काही समाजकंटकांकडून निर्गुण हत्या करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली व आर्थिक मदत केली आहे.यावेळी कै.संतोष देशमुख यांचे बंधू व मराठा क्रांती मोर्चाचे फलटण तालुका समन्वय उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें