नाशिककरांनो, पाणी पिता आहात की आरोग्याशी खेळ करत आहात?

नाशिककरांनो, पाणी पिता आहात की आरोग्याशी खेळ करत आहात?

नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे :

नाशिक शहरातील ४५ बोअरवेलच्या पाण्याबाबत गंभीर बाब समोर आली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात या बोअरवेलमधून दूषित पाणी मिळत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे.
प्रशासनाने संबंधित बोअरवेलची तपासणी करून नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र, नेमक्या कोणत्या भागातील बोअरवेल बाधित आहेत? त्यावर महापालिका कोणती कारवाई करणार? नागरिकांना सुरक्षित पाणी कधी मिळणार?
या प्रश्नांची अधिकृत माहिती मिळणे महत्त्वाचे आहे.
नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!
AVB MAZA NEWS, नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें