सुलेखाताईंचं लिहणं आणि जाणं दोन्ही चटका लावणारच : रविंद्र बेडकिहाळ

सुलेखाताईंचं लिहणं आणि जाणं दोन्ही चटका लावणारच : रविंद्र बेडकिहाळ

सुलेखाताईंचं लिहणं आणि जाणं दोन्ही मनाला चटका लावणारं होत .त्यांनी लिहलेल्या साहित्य अनुभवविश्वावर आधारीत होत एक समाजसेविका ते कादंबरीकार हा त्यांचा प्रवास संघर्षमय होता  लेखकाचं घर पेलणारी ही आई साखरशाळेतील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांची ही आई होती घरच्या परिस्थिती मध्ये पोटातील भूक पोटातच ठेऊन लेखणीतून नवे साहित्य जन्माला घालणाऱ्या सुलेखाताईंचा हा प्रवास म्हणजे आयुष्यभर सोसलेल्या कष्टाची गाथाच आहे असे विचार जेष्ठ विचारवंत रविंद्र बेडकिहाळ यांनी सुलेखा सुरेश शिंदे समाज सेविका ते कादंबरीकार या पुस्तक प्रकाशन वेळी फलटण येथे व्यक्त केले

            साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण, वनविभाग  फलटण यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या  साहित्यिक संवादाच्या आधारभूत असणाऱ्या स्व.सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या मालकाचं खातं, साळवाणाची खोप, लेखकाचे घर पेलताना तसेच  त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबरी यावरती सांपादित केलेल्या सुलेखा शिंदे समाजसेविका ते कादंबरीकार या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

            साहित्यिकाच्या मृत्युंनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्याच चार पुस्तकांचे प्रकाशन हा दुर्मिळ योगायोग घडला व त्यांच्या साहित्यिक आठवणीं         साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण, वनविभाग  फलटण यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या  साहित्यिक संवादाच्या आधारभूत असणाऱ्या स्व.सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या मालकाचं खातं, साळवाणाची खोप, लेखकाचे घर पेलताना तसेच  त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबरी यावरती सांपादित केलेल्या सुलेखा शिंदे समाजसेविका ते कादंबरीकार या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

            साहित्यिकाच्या मृत्युंनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्याच चार पुस्तकांचे प्रकाशन हा दुर्मिळ योगायोग घडला व त्यांच्या साहित्यिक आठवणींना उजाळा मिळाला . यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, साहित्यिक सुरेश शिंदे शांताराम आवटे,माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. रमेश  आढाव,बाळासाहेब ननावरे, बापूराव शिंदे गोविंद भुजबळ राजेंद्र बोराटे, सुरेखा फुले, शशिकला नवले, रोहित वाकडे, राजेंद्र बोन्द्रे, जयवंत फुले,दादासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

               नेहमी साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात मात्र सुलेखा सुरेश शिंदे साहित्य संवाद पुरस्कार खास वाचकांसाठी देण्यात आला या आगळ्यावेगळ्या पुरस्काराचे मानकरी .दिलीप जनार्दन पिसाळ व नसीम कादर पठाण यांना मान्यवरांचे हस्ते मानपात्र, शाल, पुस्तके व श्रीफळ  देऊन मान्यवरांचे गौरविण्यात आले.   

         नासिमा पठाण यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञतपर आपले मनोगत व्यक्त केले.ह.भ.प. युवा कीर्तनकार नवनाथ महाराज कोलवडकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले त्यांनी आपल्या कीर्तन सेवेत सुलेखा शिंदे यांच्या साहित्यसेवेचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार विकास शिंदे यांनी मानले. यावेळी साहित्य,सामाजिक, शैक्षणिक, वृत्तपत्र, सहकार, राजकीय, कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें