पाडळी गावचे सुपुत्र श्री अजित तात्याबा धायगुडे यांची आयटीआय कॉलेज लोणंद येथे व्यवस्थापन समितीवर निवड
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
महाराष्ट्र राज्याचे कौशल, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारसी नुसार पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री. अजित तात्याबा धायगुडे यांची लोणंद मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ( आयटीआय ) संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Author: AVB Majha
Post Views: 1,478













