फलटण महसूल विभागाचे कर्मचारी व नामवंत क्रिकेटपटू प्रशांत साबळे यांचे आकस्मित निधन

फलटण महसूल विभागाचे कर्मचारी व नामवंत क्रिकेटपटू प्रशांत साबळे यांचे आकस्मित निधन

फलटण — फलटण महसूल विभागातील कर्मचारी तसेच फलटण तालुक्यातील नामवंत क्रिकेट खेळाडू प्रशांत साबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने महसूल विभागासह क्रीडा क्षेत्रात आणि संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें