चेहऱ्यांना संधी राज दादाराव वाघ यांचं नाव चर्चेत
बाळू वाघ जामनेर तालुका
चेहऱ्यांना संधी द्यायची झाल्यास जनतेने कोणत्या लोकप्रतिनिधींना जामनेर येथून निवडून द्यावे याबाबत सोशल मिडीयावर प्रश्न विचारला जात आहे..एवढेच नव्हे तर या नव्या चेहऱ्यांना दिल्यास जामनेर विकासाच्या मुद्द्यावर जामनेर नगरपरिषद लढतील आणि नागरी सुविधा निर्माण करतील असे त्यांना वाटत आहे.
त्यातील एक नाव म्हणजे श्री .राज दादाराव वाघ
जामनेर येथील वार्ड क्रमांक 1 लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथील नागरिकांना काही नागरी सुविधांची वाणवा भासत असल्याचे पहायला मिळत आहे. या समस्या मांडायच्या कोणाकडे यासाठी त्यांना हक्काचा नगरसेवक हवा असल्याचे यातून दिसून येत आहे.सध्या जामनेर शहरातील वार्ड क्रमांक 1)हे जामनेर नगर परिषद येत आहे . वार्ड क्रमांक 1 )नगरपालिकेकडून नेहमीच वार्ड क्र.1) शहराला दुय्यम वागणुक दिली जाते.येथे असलेले विकास काम जसे की बुद्धविहार 2 वेळा उद्घाटन होऊन सुध्धा बांधल्या गेले नाही एक सामाजिक विकास मागे दिसून येत आहे अनेक नागरी सुविधांमुळे येथील नागरिक भरडलेला आहे.
दरम्यान बऱ्याच वर्षांनी नगरसेवकांच्या निव़डणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.कित्येक वर्षे नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालिकेत प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे, आणि रटाळ कामांमुळे नेमका न्याय कुठे मागयचा असे यक्ष प्रश्न नागरिकांना पडलेला असे. त्यामुळे जनतेचा प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी नसल्याची खंत आजही भासत आहे.नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जामनेर प्रभाग क्र. 1)समिती हद्दीत भविष्यात निवडणुकूच चुरशीची होण्याची शक्यता आहे.कारण पुर्वी माजी झालेल्या नगरसेवकांपेक्षा आता नवीन चेहरे उभे रहावेत अशी नागरिकांची इच्छा असलेली पहायला मिळते आहे.अश्या चेहऱ्यांना सोशल मिडीयांत कमालीची पसंती मिळत आहेत.हे नवे चेहरावार्ड क्रमांक.1)विकासासाठी, अन्यायाविरोधात नक्कीच आवाज उठवतील असे सर्वांना वाटत आहे.
या नवीन चेहऱ्यांपैकी युवाच्या बाबतीत पहायचे झाले तर, नगरसेवक या पदासाठी पसंतीस पुरुष लोकप्रतिनिधींसाठी नगरसेवक म्हणून सध्या जामनेर च्या नागरिकांसाठी जिवाची बाजी लावणारे धडाकेबाज समाजसेवक
श्री राज दादाराव वाघ यांचं नाव चर्चेत आहे













