मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे सातारा जिल्हयातील फलटण च्या नागरीकांच्या उद्या 11/03/2025 रोजी घेणार समक्ष भेटी .
फलटण प्रतिनिधी:
मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे दिनांक १०/०३/२०२५ ते दिनांक १२/०३/२०२५ रोजीच्या कालावधीमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाची वार्षिक निरीक्षण तपासणी करीता सातारा जिल्हयामध्ये येत आहेत.
तरी मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे खालील नमुद दिनांक व ठिकाणी नागरीकांशी त्यांच्या अडीअडचणी बाबत संवाद साधणार आहेत.
दिनांक ११/०३/२०२५ ठिकाण उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग फलटण कार्यालय व फलटण शहर पोलीस ठाणे,शिरवळ पोलीस ठाणे.या ठिकाणी थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत।
Author: AVB Majha
Post Views: 441













