पालकमंत्र्यांची यादी जाहीर
गडचिरोली; श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मा.(मुख्यमंत्री)
ठाणे; श्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे मा. (उपमुख्यमंत्री)
मुंबई शहर;श्री.एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे मा.उपमुख्यमंत्री
पुणे; श्री अजित आशाताई अनंतराव पवार मा. (उपमुख्यमंत्री)
बीड; श्री अजित आशाताई अनंतराव पवार मा. (उपमुख्यमंत्री)
नागपूर; श्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे मा.(महसूल मंत्री)
अमरावती; श्री चंद्रशेखर प्रभावती बावनकुळे
अहिल्यानगर; श्री.राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
वाशिम; श्री हसन सकीना मिया लाल मुश्रीफ
सांगली; श्री चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
नाशिक; श्री गिरीश गीता दत्तात्रय महाजन
पालघर; श्री गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
जळगाव ;श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
यवतमाळ; श्री संजय प्रणिता दुलीचंद राठोड
मुंबई उपनगर; ऍड. आशिष मीनल बाबाजी शेलार
रत्नागिरी; श्री.उदय स्वरूपा रवींद्र सावंत
धुळे; श्री जयकुमार नयनकुवर जितेंद्र सिंह रावल
जालना; श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
नांदेड; श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे
चंद्रपूर; श्री अशोक जनाबाई रामजी उईके
सातारा; श्री शंभूराज विजया देवी शिवाजीराव देसाई
रायगड; कु. आदिती शारदा सुनील तटकरे
लातूर: श्री शिवेंद्र सिंह राजे अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले
नंदुरबार; ऍड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
सोलापूर; श्री.जयकुमार कमल भगवानराव गोरे
हिंगोली; श्री नरहरी सावित्राबाई सिताराम झिरवाळ
भंडारा; श्री संजय सुशीला वामन सावकारे
छत्रपती संभाजी नगर; श्री. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
धाराशिव; श्री.प्रतापराव इंदिराबाई पांडुरंग सरनाईक
बुलढाणा; श्री.मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग; श्री.निलेश नीलम नारायण राणे
अकोला; श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
गोंदिया; श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
कोल्हापूर; श्री. प्रकाश सुनिता आनंदराव आबिटकर
गडचिरोली; ऍड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह पालकमंत्री)
वर्धा; श्री पंकज कांचन राजेश भोयर
परभणी; श्रीमती मेघना दीपक साकोरे- बोर्डीकर













