लोकशासनच्या राज्य समन्वय पदी प्रकाश मोरे यांची निवड
सातारा प्रतिनिधी; उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील अध्यक्ष असणाऱ्या लोकशासन संघटनेच्या राज्य समन्वयक पदी प्रकाश बबन मोरे राहणार हरपळवाडी मुक्काम पोस्ट पाली तालुका कराड जिल्हा सातारा यांची निवड झाली आहे प्रकाश मोरे यांनी एडवोकेट मनीषा रोटे न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचे आभार मानले आहेत
सोबतच त्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो वाया जाऊ देणार नाही मी संघटनेच्या ध्येय धोरणांचा विचार करून तळागाळातील लोकांच्या हितासाठी काम करेन अशी ग्वाही दिली आहे
Author: AVB Majha
Post Views: 250













